वास्तू परीक्षण व मार्गदर्शन सेवा

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

Aura Scan

वास्तू परीक्षण फॉर्म

वास्तु दोष ओळखण्यासाठी सविस्तर माहिती द्या

फॉर्म भरा

वास्तू परीक्षण व मार्गदर्शन सेवा

आम्ही घर, फ्लॅट, बंगला, दुकान, कार्यालय व उद्योगस्थळ यांचे शास्त्रोक्त वास्तू परीक्षण करतो. वास्तूमधील पॉझिटिव्ह (सकारात्मक) व निगेटिव्ह (नकारात्मक) घटकांचा सविस्तर अहवाल (रिपोर्ट) देण्यात येतो.
वास्तूत असलेल्या दोषांचा जीवनावर, आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर व मानसिक शांततेवर होणारा परिणाम समजावून सांगून, सोप्या, खर्चिक नसलेल्या आणि परिणामकारक उपाययोजना व मार्गदर्शन केले जाते. तोडफोड न करता उपाय सुचविण्यावर भर दिला जातो.

अपॉइंटमेंट बुक करा

साई गणेश ज्योतिष कार्यालय

  • ✔ अनुभवी गुरुजी
  • ✔ साहित्य समाविष्ट
  • ✔ ऑनलाईन / ऑफलाईन पूजा