कुंडलिनुसार रत्न मार्गदर्शन व सर्टिफिकेटसह विक्री

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

कुंडलिनुसार रत्न मार्गदर्शन व सर्टिफिकेटसह विक्री

जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करून, ग्रहस्थितीनुसार योग्य रत्न कोणते, किती वजनाचे, कोणत्या धातूत व कोणत्या दिवशी धारण करावे याचे अचूक मार्गदर्शन केले जाते.

प्रत्येक रत्न शुद्ध, नैसर्गिक व प्रमाणित (Certified) असून, विश्वासार्ह प्रयोगशाळेच्या सर्टिफिकेटसह विक्री केली जाते. चुकीचे रत्न धारण केल्याने होणारे दुष्परिणाम टाळून, योग्य रत्नाद्वारे आरोग्य, आर्थिक स्थिती, आत्मविश्वास व यश प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते.

अपॉइंटमेंट बुक करा

साई गणेश ज्योतिष कार्यालय

  • ✔ अनुभवी गुरुजी
  • ✔ साहित्य समाविष्ट
  • ✔ ऑनलाईन / ऑफलाईन पूजा