सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना आहे.
ही पूजा कुटुंबातील सुख-समृद्धी, शांतता आणि कार्यसिद्धीसाठी केली जाते.
यामध्ये सत्यनारायण कथा वाचन आणि पूजन विधी महत्वाचा भाग आहे.
पूजा का करतात?
- नवीन घर / गृहप्रवेश
- विवाहानंतर
- नवीन व्यवसाय सुरू करताना
- इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर आभार मानण्यासाठी
- कुटुंबातील शांतता व समाधानासाठी
अपेक्षित फल (श्रद्धेनुसार)
- घरात सुख-शांती
- आर्थिक स्थैर्य
- मन:शांती व समाधान
- कुटुंबात एकता