पोवळा (Red Coral (Moonga)

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

पोवळा (Red Coral (Moonga)

Vastu Shastra Certified

(0 Reviews)
800.00
Per CT पासून पुढे

धैर्य • आत्मविश्वास • ऊर्जा यांचे प्रतीक

  • १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
  • अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
  • ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला

पोवळा (मूंगा / Coral) हे समुद्रातून मिळणारे रत्न आहे. ज्योतिषशास्त्रात ते Mars (मंगळ ग्रह) याचे प्रतिनिधित्व करते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असेल त्यांना हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

पोवळा रत्नाचे प्रमुख फायदे

  • धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते
  • निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण वाढवण्यास मदत करते.
  • आरोग्यासाठी उपयुक्त
  • रक्तदोष, अशक्तपणा, त्वचारोग यावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते.
  • राग नियंत्रणात ठेवते
  • चिडचिडेपणा आणि आक्रमक स्वभाव कमी करण्यास मदत.
  • आर्थिक प्रगतीस सहाय्यक
  • व्यवसाय आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी लाभदायक मानले जाते.
  • लग्न व वैवाहिक जीवनात सुधारणा
  • मंगळदोष (मांगलिक दोष) कमी करण्यासाठी वापरले जाते.
  • अपघात व संकटांपासून संरक्षण
  • नकारात्मक ऊर्जा आणि वाईट प्रभावांपासून बचाव करते असे मानले जाते.