लसण्या रत्न (Lehsunia Stone)

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

लसण्या रत्न (Lehsunia Stone)

Vastu Shastra Certified

(0 Reviews)
600.00
Per CT पासून पुढे

अत्यंत प्रभावी व रहस्यमय रत्न

  • १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
  • अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
  • ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला

लहसुनिया / लसा (Cat’s Eye) हे रत्न ज्योतिषशास्त्रात Ketu (केतू) ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. कुंडलीत केतूची स्थिती प्रतिकूल असल्यास हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

लहसुनिया रत्नाचे प्रमुख फायदे

  • अचानक संकटांपासून संरक्षण
  • अपघात, नुकसान किंवा अनपेक्षित अडचणींपासून बचाव करते असे मानले जाते.
  • नकारात्मक ऊर्जा दूर करते
  • वाईट शक्ती, नजर दोष इत्यादींपासून संरक्षण.
  • आर्थिक स्थैर्य
  • अचानक होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत.
  • एकाग्रता आणि आध्यात्मिक प्रगती
  • ध्यान, साधना आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त.
  • भीती आणि असुरक्षितता कमी करते
  • मानसिक स्थैर्य आणि धैर्य वाढवते.
  • गुप्त शत्रूंवर विजय
  • विरोधकांवर मात करण्यास सहाय्यक मानले जाते.