माणिक (Manik) रत्न

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

माणिक (Manik) रत्न

Vastu Shastra Certified

(0 Reviews)
850.00
Per CT पासून पुढे

आत्मविश्वास, नेतृत्वगुण, प्रतिष्ठा व यश प्राप्तीसाठी

  • १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
  • अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
  • ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला

माणिक हे Ruby रत्न असून ते ज्योतिषशास्त्रात Sun (सूर्य ग्रह) शी संबंधित मानले जाते. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, कीर्ती आणि अधिकार यांचा कारक ग्रह आहे.

मुख्य फायदे:

  • आत्मविश्वास आणि नेतृत्व वाढते
  • निर्णयक्षमता मजबूत होते, लोकांमध्ये प्रभाव वाढतो.
  • करिअर आणि सरकारी क्षेत्रात यश
  • प्रशासन, राजकारण, व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांसाठी उपयुक्त.
  • मान-सन्मान आणि कीर्ती मिळते
  • समाजात प्रतिष्ठा वाढण्यास मदत.
  • ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते
  • आळस, नकारात्मकता कमी करण्यास मदत.
  • हृदय आणि रक्तसंचारासाठी लाभदायक (परंपरागत मत)
  • शरीरातील ऊर्जा सुधारते असे मानले जाते.