गोल्डन हेमाटाइट (Golden Hematite) ब्रेसलेट

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

गोल्डन हेमाटाइट (Golden Hematite) ब्रेसलेट

Vastu Shastra Certified

(0 Reviews)
300.00
+ Healing Charges ₹250/-

शक्ती, संतुलन आणि आत्मविश्वासाचे प्रतीक

  • १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
  • अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
  • ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला

गोल्डन हेमाटाइट (Golden Hematite) हा एक शक्तिशाली नैसर्गिक रत्न आहे जो शरीर, मन आणि ऊर्जा संतुलनासाठी उपयुक्त मानला जातो. गोल्डन हेमाटाइट ब्रेसलेट घालण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत

    • ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवते
    • शरीरातील ऊर्जा संतुलित करते आणि थकवा कमी करतो.
    • धैर्य, आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती वाढवते
    • मानसिक ताण-तणाव दूर करून आत्मविश्वास वाढवतो.
    • सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते
    • नकारात्मक शक्ती आणि वाईट ऊर्जा पासून संरक्षण करते.
    • एकाग्रता आणि निर्णयक्षमतेस मदत
    • मन शांत ठेवतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारतो.
    • आरोग्यासाठी फायदेशीर
    • रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे स्वास्थ्य टिकवते आणि शरीरातील विषारी पदार्थ कमी करण्यास मदत करते.
    • संपत्ती आणि आर्थिक स्थिरता
    • आर्थिक व्यवहारांमध्ये सुस्पष्टता आणते आणि संपत्ती टिकवण्यास मदत करते.