वैदिक विवाह व फुलांची सप्तपदी सेवा

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

वैदिक विवाह व फुलांची सप्तपदी सेवा

आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने वैदिक विवाह विधी तसेच आधुनिक पद्धतीची फुलांची सप्तपदी काढून देतो. वेद-मंत्रोच्चार, अग्निसाक्षी, होम-हवन व सप्तपदीसह विवाह विधी पारंपरिक आणि समजेल अशा भाषेत केला जातो.

आजच्या काळातील गरज लक्षात घेऊन, कमी वेळेत, सुंदर आणि भावनिक स्वरूपाची फुलांची सप्तपदी देखील उपलब्ध आहे. रिसॉर्ट, हॉल, ओपन लॉन किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी योग्य.

परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल राखून, जोडप्याच्या इच्छेनुसार विधी पार पाडले जातात.

अपॉइंटमेंट बुक करा

साई गणेश ज्योतिष कार्यालय

  • ✔ अनुभवी गुरुजी
  • ✔ साहित्य समाविष्ट
  • ✔ ऑनलाईन / ऑफलाईन पूजा