जन्म कुंडली व कुंडली मार्गदर्शन

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

Aura Scan

कुंडली बनविण्यासाठी फॉर्म

आमच्या सेवांचा विस्तार भारतातच नव्हे, तर अमेरिका, कॅनडा, यूके, दुबई, ऑस्ट्रेलिया

फॉर्म भरा

जन्म कुंडली व कुंडली मार्गदर्शन

आम्ही जन्म कुंडली तयार करणे व त्याचे सखोल विश्लेषण करतो. जन्म कुंडली ही ग्रहस्थितीचे प्रतिबिंब असून, व्यक्तीचा स्वभाव, करिअर, विवाह, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि आयुष्यातील महत्त्वाच्या घटना याबाबत अचूक मार्गदर्शन करते.

योग्य ग्रहदशा, शुभ काळ, संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाय यांचा अभ्यास करून, जीवनातील योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यश, सुख-समृद्धी आणि मानसिक शांततेसाठी कुंडली मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते.

आमच्या सेवांचा विस्तार भारतापुरता मर्यादित नसून अमेरिका, कॅनडा, यूके, दुबई, ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशांपर्यंत आहे. आजवर वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, उद्योजक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी (IAS, IPS), कलाकार आदी अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना अचूक कुंडली विश्लेषणाद्वारे योग्य मार्गदर्शन केले आहे.

अपॉइंटमेंट बुक करा

साई गणेश ज्योतिष कार्यालय

  • ✔ अनुभवी गुरुजी
  • ✔ साहित्य समाविष्ट
  • ✔ ऑनलाईन / ऑफलाईन पूजा