ग्रीन अवेंट्युरिन (Green Aventurine) ब्रेसलेट

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

ग्रीन अवेंट्युरिन (Green Aventurine) ब्रेसलेट

Vastu Shastra Certified

(0 Reviews)
400.00
+ Healing Charges ₹250/-

सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक

  • १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
  • अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
  • ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला

ग्रीन अवेंट्युरिन (Green Aventurine) हा “सौभाग्य आणि संपत्तीचा दगड” म्हणून ओळखला जातो. ग्रीन अवेंट्युरिन ब्रेसलेट घालण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • सौभाग्य आणि संपत्ती आकर्षित करतो
    ग्रीन अवेंट्युरिन ब्रेसलेट घालल्याने नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते.
  • मनाची शांती आणि स्थिरता
    हे ब्रेसलेट मानसिक ताण कमी करते, मन शांत ठेवते आणि सकारात्मक विचारांना चालना देते.
  • आरोग्यासाठी फायदे
    हृदयाच्या कार्यास चालना देते, रक्ताभिसरण सुधारते आणि एकूण शारीरिक ऊर्जा संतुलित ठेवते.
  • सृजनशीलता आणि प्रेरणा वाढवते
    ग्रीन अवेंट्युरिन मन खुलं ठेवतो, नवे आयडिया आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतो.
  • सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास
    हे ब्रेसलेट आत्मविश्वास वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा कमी करते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल येतात.