पोवळा (Red Coral (Moonga)
परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम
पोवळा (Red Coral (Moonga)
Vastu Shastra Certified
(0 Reviews)
₹800.00
Per CT पासून पुढे
धैर्य • आत्मविश्वास • ऊर्जा यांचे प्रतीक
- १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
- अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
- ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला
पोवळा (मूंगा / Coral) हे समुद्रातून मिळणारे रत्न आहे. ज्योतिषशास्त्रात ते Mars (मंगळ ग्रह) याचे प्रतिनिधित्व करते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असेल त्यांना हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
पोवळा रत्नाचे प्रमुख फायदे
- धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते
- निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण वाढवण्यास मदत करते.
- आरोग्यासाठी उपयुक्त
- रक्तदोष, अशक्तपणा, त्वचारोग यावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते.
- राग नियंत्रणात ठेवते
- चिडचिडेपणा आणि आक्रमक स्वभाव कमी करण्यास मदत.
- आर्थिक प्रगतीस सहाय्यक
- व्यवसाय आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी लाभदायक मानले जाते.
- लग्न व वैवाहिक जीवनात सुधारणा
- मंगळदोष (मांगलिक दोष) कमी करण्यासाठी वापरले जाते.
- अपघात व संकटांपासून संरक्षण
- नकारात्मक ऊर्जा आणि वाईट प्रभावांपासून बचाव करते असे मानले जाते.