सत्यनारायण पूजा

परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम

सत्यनारायण पूजा

सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना आहे.
ही पूजा कुटुंबातील सुख-समृद्धी, शांतता आणि कार्यसिद्धीसाठी केली जाते.
यामध्ये सत्यनारायण कथा वाचन आणि पूजन विधी महत्वाचा भाग आहे.

पूजा का करतात?

  • नवीन घर / गृहप्रवेश
  • विवाहानंतर
  • नवीन व्यवसाय सुरू करताना
  • इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर आभार मानण्यासाठी
  • कुटुंबातील शांतता व समाधानासाठी

 अपेक्षित फल (श्रद्धेनुसार)

  • घरात सुख-शांती
  • आर्थिक स्थैर्य
  • मन:शांती व समाधान
  • कुटुंबात एकता
अपॉइंटमेंट बुक करा

साई गणेश ज्योतिष कार्यालय

  • ✔ अनुभवी गुरुजी
  • ✔ साहित्य समाविष्ट
  • ✔ ऑनलाईन / ऑफलाईन पूजा