Pearl (Moti)
परंपरा, श्रद्धा आणि शास्त्र यांचा पवित्र संगम
Pearl (Moti)
Vastu Shastra Certified
(0 Reviews)
₹150.00
Per CT पासून पुढे
चंद्राचा रत्न – मनःशांतीचे प्रतीक
- १००% अस्सल रत्न/ब्रेसलेट उत्पादने
- अनुभवी गुरुजींकडून ऊर्जित केलेले
- ऑनलाईन / ऑफलाईन रत्न सल्ला
- मोती रत्न हे Moon (चंद्र ग्रह) चे रत्न मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असतो, मन अस्थिर असते किंवा मानसिक ताण जास्त असतो, त्यांना मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो (तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणे योग्य).
मोती रत्नाचे संभाव्य फायदे
- मन शांत ठेवण्यास, चिडचिड कमी करण्यास आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते असे मानले जाते.
- आत्मविश्वास व सकारात्मक विचार
- नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढते.
- निद्रानाश, तणाव कमी करून गाढ झोप लागण्यास सहाय्यकारी मानले जाते.
- पती-पत्नीतील समजूतदारपणा आणि प्रेम वाढविण्यास मदत होते अशी धारणा आहे.
- आरोग्यदृष्ट्या लाभ (श्रद्धेनुसार)
- पित्त, डोकेदुखी, रक्तदाब आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास सहाय्यकारी असे मानले जाते.
- विद्यार्थ्यांसाठी लाभदायक
- एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते असे सांगितले जाते.